Monday, December 26, 2011

Manogaat

माला माहित नाही असा का होत, पण गाड़ी वर बसला की सगले एक्सिदेंट्स आठवतात! सगले लोक मलाच धड्कायला आली आहेत रस्त्यावर असा वाटत, cyclewale तर कारस्थान करूँ आलेत, कार wale पण त्यातलेच!
असो, माझा गाड़ी वरचा प्रवास साध्य तरी सूखात चालू आहे :)